Thursday, 21 March 2019

【 ३ एप्रिल २०१९, महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या ९८ व्या जयंती निमित्य मानवधर्माची भव्य शोभायात्रा 】

परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपुर अंतर्गत सर्व सेवक बंधु आणि भगिनींना सुचित करण्यात येते की, अंधश्रद्धा निमुर्लन, व्यसनमुक्त समाज तसेच आदर्श मानव घडवून सुखी जिवन जगण्याची प्रेरणा देणारे, दुःखी -गरीब व अज्ञानी मानवाला एका भगवंताचा परीचय करुन देऊन निष्काम कार्य करणारे मानव धर्माचे व परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, नागपूरचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्य बुधवार दि. ०३ एप्रिल २०१९ ला मानव धर्माची भव्य शोभायात्रा व जयंती कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राजुजी मदनकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे. करिता सर्व सेवक बंधु-भगिनींनी मानव धर्माची भव्य शोभायात्रा व जयंती कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून परमेश्वरी कृपेचा व भगवत कार्याचा तसेच कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, हि विनंती.

Sunday, 10 March 2019

३ एप्रिल २०१९, भव्य सामुहिक स्वच्छता अभियान

भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक।

       परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर 'अंतर्गत'

 "सामुहिक स्वच्छता अभियान-२०१९" (वर्ष '३' रे)

दि. ०३ एप्रिल २०१९, बुधवार ला दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दुःखी-गरीब, अज्ञानी मानवास भगवत प्राप्तीचा